नांदेडचे नामांकित क्रिकेटपटू सुशील गोपरे यांचे निधन

  • By admin
  • April 9, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

नांदेड ः नांदेड जिल्ह्याचा नामांकित क्रिकेटपटू सुशील सायन्ना गोपरे (वय ५८) यांचे यांचे दीर्घ आजाराने बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर गोवर्धन घाट नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व सौरभ, सुशांत, संचिता अशी दोन मुले व एक मुलगी असून त्यांना आई व दोन बहिणी आहेत. सुशील गोपरे यांची नांदेड जिल्ह्यातील नामांकित क्रिकेटपटू म्हणून अशी ओळख होती. त्यांच्या निधनाबद्दल क्रीडा क्षेत्रात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *