साउथ एशियन चॅम्पियनशिपसाठी स्वरा थोरातची निवड

  • By admin
  • April 17, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरातील खेळाडू स्वरा चंद्रकांत थोरात हिची ९ ते ११ मे २०२५ या कालावधीत गोवा येथे होणाऱ्या आर्म बॉक्सिंग साउथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

या निवडीबद्दल ऑलिम्पियन्स स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक बी एस राठोड, झेड एस अकॅडमीचे अध्यक्ष जहूर सय्यद, आर्म बॉक्सिंग जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पंकज राठोड व सचिव निखिल पुसे, राज्य संघटनेचे अध्यक्ष इरफान शेख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *