छत्रपती संभाजीनगर: देवास मध्य प्रदेश येथे १० ते १३ मे या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय सबज्युनियर, ज्युनियर मुलींच्या नाईन ए साईड फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
ही स्पर्धा श्रीमंत तुकोजी पवार स्टेडियम देवास या मैदानावर होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मैदानावर येथे झालेल्या राज्य स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला.
महाराष्ट्राचा अंडर १७ मुलांचा संघ ः वत्सल तुषार मकवाना (कर्णधार), अंश जितेंद्र वानखडे (उपकर्णधार), आदित्य रामनाथ गावडे. ओजस अविनाश पाटील, सोहम भानुदास सोंगिरे, सुवर्णिम प्रकाश टाकरखेडे, अमोघ शैलेश शेट्टी, उत्कर्ष राजेश परिवार, प्रणव प्रवीण बुंदे, आयुष राजू डांगे, रोहित सुधीर कोकणे, अब्दुल वाजिद मोहम्मद वसीम सिंघानिया, अथर्व विशाल शिंदे. प्रशिक्षक अभिजीत एकनाथ साळुंके व व्यवस्थापक आयुष जगन आडे.
सतरा वर्षांखालील मुलांचा संघ ः प्रांजल जितेंद्र गुप्ता (कर्णधार), अंश शुक्ला, नैतिक प्रकाश प्रधान, जय सचिन ऊईके, प्रीतेश महेश पडवे, वेदांत हेमंत भरडे, रक्षित शाम चौधरी, स्वरित शैलेश सोनवणे, नैतिक नटवर जैस्वाल, अनय अभय वाजे,विराज अभय मानकर, आराध्य मनीष धनवलकर. प्रशिक्षक अनुराग सोळुंकी
आणि व्यवस्थापक लालसिंग यादव.
१९ वर्षांखालील मुलांचा संघ ः आर्यन विजय कदम (कर्णधार), अभिषेक राजेश नाटकर (उपकर्णधार), नमित अभिषेक सधवानी, ईश्वर बाळकृष्ण मोगली, कल्पेश संजय तांबे, निक्षित सतीश काळे, शेख सालेक शेख शाकीर, अक्षत केवल रावत, शुभआनंद ज्ञानेश्वर आंबोरे, स्वरीत संतोष जाधव, अनसर विकार सय्यद, रणजीत सुनील पोल, आदित्य रामनाथ गावडे, वत्सल तुषार मकवाना. प्रशिक्षक समीर जमीर सय्यद आण व्यवस्थापक प्रा एकनाथ साळुंके.