महाराष्ट्र बेसबॉल संघात सायमा बागवानची निवड 

  • By admin
  • May 31, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

परभणी ः अमरावती येथे होणाऱ्या १२वी वरिष्ठ पुरुष व महिला फेडरेशन कप राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी.परभणी जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू सायमा बागवान हिची महाराष्ट्र महिला संघामध्ये निवड झाली आहे.

या निवडीबद्दल बेसबॉल असोसिएशन परभणीचे सचिव शंकर शहाणे,संतोष कुरूळे, रवी उबाळे, रामानंद इंगोले, यश खराटे, अजिंक्य धूत,आकाश साबणे, शुभम सपाटे, आशिष शिंदे, सतीश भुजबळ, रोहित इंगोले व सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *