< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); एमपीएल स्पर्धेसाठी दर्शन खेडकर, सुनील खेडकर यांची पंचपदी नियुक्ती – Sport Splus

एमपीएल स्पर्धेसाठी दर्शन खेडकर, सुनील खेडकर यांची पंचपदी नियुक्ती

  • By admin
  • June 2, 2025
  • 0
  • 70 Views
Spread the love

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रहिवासी असलेले दर्शन कुमार खेडकर व सुनील खेडकर यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे.

या निवडीबद्दल नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशन वतीने दर्शन कुमार खेडकर व सुनील खेडकर यांचे अभिनंदन करण्यात आले. नांदेड जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ माधवराव किन्हाळकर, सचिव अशोक तेरकर, मंगेश कमतीकर, निवड समिती प्रमुख रणजितसिंह चिरागिया, मोईन व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *