बीपीसीए कॉलेजमध्ये योग दिन उत्साहात साजरा

  • By admin
  • June 23, 2025
  • 0
  • 43 Views
Spread the love

मुंबई ः वडाळा, मुंबई येथील बीपीसीएच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग – वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आनंदी आणि निरोगी भविष्य सुरक्षित करण्यासाठी जग एकत्र येत आहे.असा संदेश देण्यात आला. या प्रसंगी बीपीसीएचे सरचिटणीस दीपक शेटे आणि प्रमुख पाहुणे डॉ बलवंत सिंग उपस्थित होते आणि त्यांनी योग कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. प्राचार्य घनश्याम ढोकरट यांनी सर्वांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *