बालेवाडी क्रीडा संकुलात सुकांत कदमचा गौरव

  • By admin
  • June 25, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

पुणे ः थायलंड येथे नुकत्याच झालेल्या पॅरा आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत पुण्याचा सुकांत कदम याने सुवर्ण पदक पटकावले.

सुकांत कदम हा शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुवर्ण पदक घेऊन आला असता त्याचे उपसंचालक सुहास पाटील यांच्या विशेष उपस्थितीत जेष्ठ पत्रकार व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय लोखंडे यांनी पेढे भरवून भरभरून कौतुक केले. या प्रसंगी सहायक संचालक भाग्यश्री बिले, बालेवाडीतील मुख्य क्रीडा अधिकारी सायली केरीपाळे उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *