मुंबई ः पॉवरलिफ्टिंग इंडियातर्फे गेल्या वर्षी कोलकत्ता येथे घेण्यात आलेल्या लेखी पंच परीक्षेत महाराष्ट्राच्या सातजणांनी यश संपादन केले. त्यात पहिल्या श्रेणीत ठाण्याचे बुजूर्ग आंतर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटक
सतीश पाताडे हे अकरा उमेदवारांमध्ये पहिले आले. द्वितीय श्रेणीत दिपाली जळगांवकर, अपर्णा घाटे, श्रुतीका राऊत, प्रशांत सरदेसाई, विनायक कारभारी, सुरेश छेडे हे उत्तीर्ण झाले. द्वितीय श्रेणीत एकूण ४४ उमेदवार पास झाले आहेत.
अखिल भारतीय पॉवरलिफ्टिंग पंच परीक्षेत महाराष्ट्राच्या सात जणांचे यश
-
By admin
- June 26, 2025
- 0
- 27 Views
You Might Also Like
-
June 27, 2025
श्लोक मुठे, साई पाटीलला सुवर्णपदक
-
June 27, 2025
राज्य सेपक टकरा स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्याचा संघ जाहीर
-
June 27, 2025
राज्यातील ३७ शाळांना मिळणार विशेष पुरस्कार