मुंबई ः मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने २० जुलै २०२५ रोजी जिल्हास्तरीय पंच परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्हा संघटनेला संलग्न असलेल्या मंडळाच्या इच्छुकांनी आपले प्रवेश अर्ज प्रवेश शुल्कासह संघटनेच्या कार्यालयात १२ जुलैपर्यंत जमा करावेत. त्यानंतर आलेल्या नावांचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता पंच समितीचे अध्यक्ष महिंद्र हळदणकर (९८६९८७८५८१) किंवा सचिव सूर्यकांत देसाई (९८६९००३२२८) यांच्याशी संपर्क साधावा.
मुंबई शहरची जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा २० जुलैला
-
By admin
- June 30, 2025
- 0
- 31 Views
You Might Also Like
-
August 10, 2025
यवतमाळ तालुका शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन
-
August 10, 2025
कबड्डी स्पर्धेत कर्मवीर क्रीडा मंडळ संघाला विजेतेपद
-
July 24, 2025
माजी भारतीय कर्णधार दीपक हुडा थोडक्यात बचावला