ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  • By admin
  • June 30, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः संस्था चालक प्रा अक्षय न्यायाधीश यांच्या ज्ञानेश्वरी गुरुकुल आणि संस्थेच्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गणोरी, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अमरावतीचे शिक्षण उपसंचालक डॉ बी बी चव्हाण, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेसा) संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. प्रवीण आव्हाळे आणि मेसा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील मगर आदी मान्यवर उपस्थित होते. संस्था चालक प्रा अक्षय न्यायाधीश यांनी सर्वांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *