
छत्रपती संभाजीनगर ः सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विशाल देशपांडे यांचे वडील विठ्ठलराव देशपांडे यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.