< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); स्वातंत्र्यदिनानिमित्त कराटेपटूंची चित्तथरारक प्रात्यक्षिके  – Sport Splus

स्वातंत्र्यदिनानिमित्त कराटेपटूंची चित्तथरारक प्रात्यक्षिके 

  • By admin
  • August 16, 2025
  • 0
  • 57 Views
Spread the love

मिशन मार्शल आर्ट्सतर्फे कराटेपटूंना विविध ग्रेड बेल्टचे वितरण 

छत्रपती संभाजीनगर ः मिशन मार्शल आर्ट्स अँड वुशु कुंग- फु स्पोर्ट्स कराटे असोसिएशन (इंडिया) छत्रपती संभाजीनगर संघटनेतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कराटेपटूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करुन सर्वांची मने जिंकली. 

या कार्यक्रमात १२५ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट्स मधील ग्रेड बेल्ट सर्टिफिकेट वितरण करण्यात आले व ४० विद्यार्थ्यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. २० विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट्स मधील महत्त्वाची जगप्रसिद्ध मानली जाणारी ब्लॅक बेल्ट डिग्री प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस मराठवाडा अध्यक्ष व विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दत्ता भांगे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, मिशन मार्शल आर्ट अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मास्टर पवन घुगे, सचिव व मुख्य कराटे प्रशिक्षक प्रवीण घुगे, शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे (पैठण), नभराज नंदनवन गृह. निर्माण सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अजय घुगे, माय होम माय प्राइड सोसायटीचे चेअरमन संतोष बोरा, रिझनल मार्केटिंग हेड राजुरी स्टीलचे आदिनाथ बारगजे, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन वाघमारे, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीडचे मोटार वाहन निरीक्षक पंकज यादव, उद्योजक श्रीधर मस्के, कापकर, विजय आघाव, पाथरकर, डीव्हाईन चाइल्ड  स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर जिना चॉको (बिडकीन), फिलोमीना सिस्टर (डीव्हाईन चाइल्ड  स्कूल) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ग्रेड बेल्ट, ब्लॅक बेल्ट डिग्री व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

कराटे प्रशिक्षिका नंदा घुगे, राधा घुगे, अनुश्री घुगे, धनश्री वाघ, धनश्री शिदवाळकर, कोमल राठोड, श्याम बुधवंत, राम चौरे, गौरव टोकटे, यशोधन घुगे यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे.

ग्रेड बेल्ट मिळवलेले खेळाडू

ग्रेड येल्लो बेल्ट मुली : आराध्या ठाकूर, इशिता पवार, नीरा डोणगावकर, प्रिशा राठोड, अस्मिता राजूरकर, प्रांजल गायकवाड, अलिषा यादव, स्वरांजली भवर, शैलाजा मुगावकर, वेदा अस्तोरकर, श्लोका चव्हाण, ईश्वरी मुंढे, विधानी मिश्राम.

ग्रेड एलो बेल्ट मुले : विराज आघाव, अर्जुन ठाकूर, तिशान चव्हाण, राजवीर वानखडे, वेद कावसानकर, सत्वन गायकवाड, अद्विक मुंढे, ऋत्विक मुंढे.

ग्रेड ऑरेंज बेल्ट मुली : जिया श्रीवास्तव, श्रुती हिंगे, श्रावणी मोठेवार, वृद्धा कुलकर्णी, नव्या जाधव, आरोही नरवडे, सानिका पागोरे, सनदी क्षीरसागर, प्रचिता सरोदे, काव्या पागे, सायनिका मंडल.

ग्रेड ऑरेंज बेल्ट मुले : कौस्तुभ कटके, साई मोरे, कार्तिक पोडगे, सिद्धांत त्रिभुवन, दर्शिल पागे, शिवराज ढोकणे, आयुष नरोडे, विशाल कावळे, श्रेयश मैत्रे, चिन्मय भालेकर, समर्थ रणधवे, अगस्त्या अबोटी.

ग्रेड ग्रीन बेल्ट मुली : प्रांजली यादव, रुचिका मिस्त्री, मोक्षदा पाटील, अक्षदा भवर, त्रिशा अन्वी मदरपल्ली, ऐश्वर्या चौधरी, ज्ञानेश्वरी भवर, मुद्रा टार्पे, प्रिशा पदमवार.

ग्रेड ग्रीन बेल्ट मुले : शर्विल यादव, अगस्त्या मामिडीसेटी, श्रीजीत उडान, व्यंकटेश पेन्सिलवार, वेदांत गुंजल पर्व  टार्पे, अभिराज देशमुख, वर्धन आचलिया.

ग्रेड ब्लू बेल्ट मुली :.सान्वी साखळकर, कोमल फतपुरे, निरजा लांडे, आनंदी लांडे, गार्गी पांचाळ.

ग्रेड ब्ल्यू बेल्ट मुले : शिवम फतपुरे, तेजस राक्षे, कैवल्य पांचाळ, आदित्य गजभिव.

ग्रेड पर्पल बेल्ट मुली : समिका काळे, सोनिका जैन, जोहा सय्यद, ओजस्वी करांडे, तनुश्री राठोड, नक्शा नेहेते, देवांशी भांजा, शार्वी करमाळकर.

ग्रेड पर्पल बेल्ट मुले : अनुज मिस्त्री, जय राठोड.

ग्रेड ब्राऊन मुली : ओवी पाटील, धनश्री सिदवाडकर, सायली गोरे, अनुष्का डोईजड, गौरी घुगे, ओजस्वी बारगजे, नव्या दरगड, श्राव्या यावले, अनुश्री तरटे, सृष्टी ढाकणे, अर्णवी जंगले, राजेश्वरी मेढे, प्राची घोरपडे, रुजूला वडगावकर, दिव्या वडगावकर.
मुले : स्वरूप बनकर, मयूर चव्हाण, अथर्व त्रिपाठी, वीरेंद्र राठोड, वैजनाथ पांचाळ, ऋत्विक जोशी, देवाशी दत्ता.

ब्लॅक बेल्ट डिग्री घेणारे विद्यार्थी  
मुली : मानसी क्षीरसागर, इस्मिता गाडगे, आश्लेषा रीडलॉन, सान्वी कबले, दिव्या वडगावकर, सान्वी बिंगले, रुजुला वडगावकर, अनुप्रिया सुपेकर, प्राची घोरपडे, रोशनी टोकटे, तेजस्विनी कराळे, राजश्री मेढे.

मुले : अर्णव रीडलॉन, गजराज चावरिया, विहान शरद, श्लोक करमाळकर, श्रेयश पेरे, भव्य बगडिया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *