
छत्रपती संभाजीनगर ः राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणारी समृद्धी प्रवीण शिंदे तिचा सत्कार छत्रपती संभाजीनगरचे विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी मुक्तानंद गोस्वामी, प्रवीण शिंदे, सांडू वाणी, डॉ समाधान इंगळे आदींची उपस्थिती होती.