
६५ सुवर्णपदक पटकावून विभागीय स्पर्धेकरिता निवड
छत्रपती संभाजीनगर ः विभागीय क्रीडा संकुल येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आंतरशालेय मुले व मुली तायक्वांदो स्पर्धेत जिल्ह्यातील एक्सलंट तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी विविध शाळेतून सहभाग घेत वर्चस्व कायम ठेवले. विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये अकॅडमीच्या तब्बल ६५ खेेळाडूंनी जिल्ह्याच्या संघामध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
विजेत्या खेळाडूंना अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक आणि राज्य संघटनेचे उपाध्यक्ष नीरज बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय प्रशिक्षक लता कलवार, अमोल थोरात, चंद्रशेखर जेऊरकर, अंतरा हिरे, कोमल आगलावे, शरद पवार, सागर वाघ, प्रतीक जांभुळकर, हर्षल भुईगळ, जयेश पठारे, सोमेश नंदगवळी, वृषाली लोहाडे आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.
विभागीय स्पर्धेकरिता निवड झालेले खेळाडू
१४ वयोगट मुली ः आयुषी वाघ, वरदा पळसोकर, नेत्रा गव्हाणे, नव्या एकघरे, आरोही माठे, प्रत्युषा राठोड, समृद्धी मानकापे, श्रुती राजपूत, जानवी शेळके.
१७ वयोगट मुली ः लावण्या बेडसे, रोहिणी सहानी, हिमांशिका राठोड, तातस्वी म्हस्के, ऊर्जा चंदेल, आराध्या जाधव, दीक्षा मरमट, आर्या अमृतकर, ऋतुजा पखे, आकांक्षा नागरगोजे, श्रावणी तुपे.
१९ वयोगट मुली ः तन्वी जेऊरकर, सृष्टी देसाई, आकांक्षी भुजंग, भूमी मिश्रा, नेहा शिंदे, अनुष्का कळस्कर, भक्ती येळीकर, वैष्णवी मोरे, प्रतीक्षा आव्हाळे, भक्ती तांबे, श्रावणी सोमवंशी, स्वरा कुलकर्णी, कोमल तावरे, वेदिका हिलाल, आराध्या अग्रवाल.
१४ वयोगट मुले ः श्लोक आराख, आनंद बिराजदार, आदित्य वनारसे, श्रेयस जानराव, देवांश टाकळकर, अखिलेश आवटे, आर्यन राजपूत, स्वराज चव्हाण.
१७ वयोगट मुले ः ऋषिकेश खटके, सुभाषित बेहरा, प्रज्वल पठारे, सोहम भोसले, यथार्थ माने, प्रथमेश सगदेव, आर्यन क्षीरसागर, शुभम शिंदे, प्रणव कोल्हे, विवेक म्हस्के, कौस्तुभ लखपती, अतुल जाधव, प्रथमेश जाधव, रुद्र ठाकूर, मोहितेश कोळी.
१९ वयोगट मुले ः शिवम सहानी, ओम सोनावणे, मयंक जाधव, सोहम पवार, धनंजय मरमट, हर्ष खांडवे.