
सोलापूर ः जिल्हास्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेत माध्यमिक आश्रमशाळा येड्राव या मुलींच्या संघाने १४ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावले. मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला. या कामगिरीमुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे