कमलाबाई बालय्या यांचे निधन

  • By admin
  • October 4, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी संजीव बालय्या यांच्या मातोश्री कमलाबाई प्रसाद बालय्या (वय ८५) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सिडको एन ६ स्मशानभूमीत रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *