 
            जळगाव ः जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक.यांची महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांचे ओएसडी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा महासंघातर्फे डॉ प्रदीप तळवेलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राज्य सॉफ्टबॉल क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त किशोर चौधरी, राष्ट्रीय खेळाडू मिर्झा, वाघ, आदी इतर पदाधिकारी उपस्थित होते.



