मुंबई ः फिट इंडिया आयोजित श्री सत्य साई यांच्या जयंतीनिमित्त बांद्रा फोर्ट – मुंबई येथे खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. या मॅरेथॉन स्पर्धेत जनार्दन टेमकर यांनी १० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला आणि स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. या कामगिरीबद्दल त्यांना मेडल आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.



