नांदेड ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड तसेच हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेडयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय ग्रामीन बेसबॉल क्रीडा स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शीरसीकार, हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेडचे सचिव आनंदा कांबळे, आनंद जोंधळे, सचिन सोनकांबळे, आकाश साबणे, गौस शॉेख, संजना कांबळे, गजानन हंबरडे, बालाजी गाडीकर, सलोनी सुरदसे आदी उपस्थित होते.



