बॅडमिंटन स्पर्धेत चैतन्य, अस्मिता यांना अग्रमानांकन

  • By admin
  • January 7, 2025
  • 0
  • 49 Views
Spread the love

जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा बुधवारपासून; हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजन

पुणे : चैतन्य खरात, अस्मिता शेडगे यांना योनेक्स सनराईज  पीवायसी एचटीबीए-अमनोरा कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीत अग्र मानांकन मिळाले आहे. हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने ८ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर स्पर्धा होणार आहे.

मानांकन यादी

पुरुष एकेरी : १. चैतन्य खरात २. वसीम शेख ३. जयंत कुलकर्णी ४. अथर्व खिस्ती ५. सुजल लखारी ६. ओंकार लिंगेगौडा ७. अथर्व चव्हाण ८. आदित्य ओक ९. निनाद कुलकर्णी १०. सिद्धेश पालवे.

महिला एकेरी : १. अस्मिता शेडगे २. श्रुती कुलकर्णी ३. गायत्री केंजळे ४. पायल पाटील.

पुरुष दुहेरी : १. अक्षय सासे – रोहन जाधव २. नरेंद्र पाटील – वरद गजभिये ३. देबाद्युती डे – शशी सावळे.

महिला दुहेरी : १. अस्मित शेडगे – योगिता साळवे २. आरती चौगले – सानिया तापकीर. मिश्र दुहेरी – १. नरेंद्र पाटील – सानिया तापकीर २. राजू ओव्हळ – मृदुला कांबळे ३. हकिमोद्दीन अन्सारी – योगिता साळवे.

११ वर्षांखालील मुले : १. अर्चित खांदेशे २. वेदांत मोरे ३. कृष्णा सावंत ४. अर्हम अचलिया ५. कबीर देसाई ६. श्रीयळ सोनावणे ७. कबीर कुलकर्णी ८. आगम अचलिया ९. अर्णव गद्रे १०. आर्यंश लोंढे.

११ वर्षांखालील मुली : १. अग्रिमा राणा २. निधी गायकवाड ३. केयारा साखरे ४. राजलक्ष्मी थेऊरकर.

१३ वर्षांखालील मुले : १. जतिन सराफ २. खुशी दीक्षित ३. दिविक गर्ग ४. वेदांत मोरे ५. आनंद खरचे ६. रितेष सावरला ७. प्रथमेश जगदाळे ८. पार्थ शिंदे ९. ईशान ठकार १०. अभिनव भोंडवे.

१३ वर्षांखालील मुली : १. कायरा रैना २. गार्गी कामठेकर ३. ध्रुवी कुंबेफाळकर ४. शौर्यतेजा पवार ५. निधी गायकवाड ६. अग्रिमा राणा ७. अवनी हार्डे.

१५ वर्षांखालील मुले : १. माधव कामत २. चिन्मय फणसे ३. समीहन देशपांडे ४. सिबटेनरझा सोमजी ५. विहान कोल्हाडे.

१५ वर्षांखालील मुली : १. शरयू रांजणे २. सोयरा शेलार ३. शर्वरी सुरवसे ४. ख्याती कत्रे ५. सान्वी पाटील..

१७ वर्षांखालील मुले : १. देवांश सकपाळ २. तनिष्क डे ३. ओजस जोशी ४. विहान मूर्ती ५. श्रेयस मासळेकर.

१७ वर्षांखालील मुली : १. शरयू रांजणे २. मनीषाकुमार ३. सफा शेख ४. एस. डाखणे ५. नाव्या रांका.

१९ वर्षांखालील मुले : १. सुदीप खोराटे २. कोनार्क इंचेकर ३. कृष्णा जसूजा ४. ओजस जोशी ५. निक्षेप कात्रे.

१९ वर्षांखालील मुली : १. युतिका चव्हाण २. जिया उत्तेकर ३. यशस्वी काळे ४. सफा शेख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *