मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने रायगड जिल्हा शालेय युनिफाईड स्पर्धा लक्ष्मी पब्लिक स्कूल या ठिकाणीं नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत यजमान लक्ष्मी पब्लिक स्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. शिवप्रेम जुवाळे, साक्षी मर्ढेकर, वैष्णवी मर्ढेकर, हेम लाला हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. लक्ष्मी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष महेश पाटील आणि मुख्याध्यापिका ज्योती सोनवणे यांनी केले.
शिवप्रेम, साक्षी, वैष्णवी, हेम सुवर्णपदकाचे मानकरी
-
By admin
- January 24, 2025
- 0
- 27 Views
You Might Also Like
-
April 29, 2025
कोळगावच्या मातीतून उमलेले कुस्तीचे दोन तेजस्वी तारे
-
April 29, 2025
एनएससीआय बॉल्कलाइन ४.० स्नूकर स्पर्धेतील विजेत्याला तब्बल ५ लाख रुपयांचे बक्षीस
-
April 29, 2025
सरस्वती मंदिर शाळेत ९०च्या दशकातील खेळांचा बहारदार उत्सव