
छत्रपती संभाजीनगर : निहान ओकिनावान गोजो-रियो कराटे-दो फेडरेशनतर्फे कराटेची प्रात्यक्षिके व ग्रेट बेल्ट वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
गरवारे कम्युनिटी सेंटर येथे एनओजीकेएफ इंडियातर्फे ग्रेड बेल्टचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मेजर अभय सिंग यादव, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, एनओजीकेएफचे संस्थापक सुरेश मिरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कराटे खेळाडूंनी काता व कराटे मधील तंत्रशुद्ध वेगवेगळया प्रकारांचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. यावेळी कराटे मधील यशस्वी खेळाडूंना वेगवेगळ्या बेल्टचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमित जाधव, मनीष धावणे, प्रफुल दांडगे, उत्कर्ष सोपारकर यांनी पुढाकार घेतला होता.
यलो बेल्ट : ऊर्जा निकम, स्पृहा कुलकर्णी, स्वराज कदम, मायकल डिसोजा, ऐश्वर्या नायकर, श्रुती आव्हाड, समृद्धी बनकर, समृद्धी मोकळे, समृद्धी पवार, भार्गवी विखार, सर्वेश लाभेल, रिद्धिका घुले, रितू सांगळे, राघव सुरडकर, तनु केंजाळे, दृष्टी गव्हाणे, पाही भाडे, तेजल पवार, रुही अग्रवाल, शौर्य दुबे, सोनक पानट, राधिका कुलकर्णी.
ऑरेंज बेल्ट : सोहम राठोड, सार्थक विजापुरे, श्रावणी शहाणे, समर्थ शहाणे, हर्षल दाभाडे, रुचिता नायकर, कर्मण्य पाटील, आराध्या पाटील, जय खुटेकर, प्रथम सज्जन, सर्वज्ञ कुलकर्णी, आर्या सुस्ते, नंदिनी पगार, फरहान पटेल, विश्वेश्वर काळे, गौरी कायस्थ, नम्रता श्रीखंडे, हर्षवर्धन वैरागड, वियोम गोयल, अजिंक्य बदाडगे.
ग्रीन बेल्ट : समृद्धी भगुरे, सम्राट भगुरे, आदिल पठाण, पायल शिंदे, प्रेम चव्हाण, स्वराली कणके, यज्ञेश सोनवणे, श्रेया सोनवणे, एम डी मुक्तादीर, पियुष माने, खुशी माने.
ट्रिपल बेल्ट ग्रेडिंग (येलो ते ग्रीन) : प्रांजली ढाकणे.
ब्लू बेल्ट : ओवी क्षीरसागर, श्रावणी गोरे, अंशुमन प्रसाद, गौरांग जहागीरदार, जिज्ञासा पाटील, श्रिया शिंदे, धनश्री वाघमोडे, आराध्या शैलेश के
पर्पल बेल्ट : वेदांत देमगुंडे, राघव मरसकोल्हे.
ब्राऊन फस्ट : सम्राट खरात.
ब्लॅक बेल्ट शो- दान : अलोक अन्नदाते, प्रथमेश गरड.