जान्हवी राईकवारला कनोईंगमध्ये कांस्यपदक

  • By admin
  • February 5, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

डेहराडून : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमरावतीच्या जान्हवी राईकवार हिने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कनोईंग स्लालोम या क्रीडा प्रकारांमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. 

आंध्र प्रदेशची एन गायत्री व मध्यप्रदेश शिखा चौहान यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले. जान्हवी तिने गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकाविले होते तिने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत एक रौप्यपदक जिंकले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *