राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरीता महाराष्ट्राचा बीच कबड्डी संघ जाहीर

  • By admin
  • February 6, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

पौर्णिमा जेधे, शंकर गदई यांच्याकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व

मुंबई : उत्तराखंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या बीच कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले. मुंबई शहरच्या पौर्णिमा जेधे कडे महिला, तर अहिल्यानगरच्या शंकर गदई याच्याकडे पुरुष संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले.

महाराष्ट्राचा महिला संघ

पौर्णिमा जेधे (कर्णधार, मुंबई शहर), याशिक पुजारी (मुंबई उपनगर), सिद्धी चाळके (रत्नागिरी), रचना म्हात्रे (रायगड), अंकिता चव्हाण (पुणे), प्राजक्ता पुजारी (ठाणे). प्रशिक्षक : जिग्नेश मोरे, व्यवस्थापिका : दर्शना सणस.

महाराष्ट्राचा पुरुष संघ

शंकर गदई (कर्णधार,अहिल्यानगर), चिन्मय गुरव (ठाणे), साहिल राणे (मुंबई शहर), हर्ष माने (पिंपरी चिंचवड), आकाश रुडले (मुंबई उपनगर), आदित्य शिंदे (अहिल्यानगर). प्रशिक्षक : निलेश शिंदे, व्यवस्थापक : दिनेश घावडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *