आयपीएलच्या नव्या हंगामात ७४ सामने होणार !

  • By admin
  • February 17, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम २२ मार्च ते २५ मे दरम्यान खेळला जाईल. सुमारे २ महिने चालणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याने होईल. या स्पर्धेत एकूण ७४ सामने खेळवले जातील. त्यासाठी १३ मैदाने निवडण्यात आली आहेत. कोलकाता नाईट रायडर्स हे गतविजेते आहेत. त्यांनी आयपीएल २०२४ मध्ये एकूण तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएल २०२५ च्या आधी एक मेगा लिलाव झाला होता, त्यामुळे सर्व संघ बरेच बदललेले दिसत आहेत.

आयपीएल २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक

२२ मार्च : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

२३ मार्च : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स

२३ मार्च : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स

२४ मार्च : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स

२५ मार्च : गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज

२६ मार्च : राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

२७ मार्च : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

२८ मार्च : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

२९ मार्च : गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

३० मार्च : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

३० मार्च : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

३१ मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

१ एप्रिल : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज

२ एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स

३ एप्रिल : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

४ एप्रिल : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

५ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

५ एप्रिल : पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स

६ एप्रिल : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

६ एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स

७ एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

८ एप्रिल : पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

९ एप्रिल : गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

१० एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

११ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

१२ एप्रिल : लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स

१२ एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज

१३ एप्रिल : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

१३ एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

१४ एप्रिल : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

१५ एप्रिल : पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

१६ एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

१७ एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

१८ एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज

१९ एप्रिल : गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

१९ एप्रिल : राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

२० एप्रिल : पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

२० एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

२१ एप्रिल : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स

२२ एप्रिल : लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

२३ एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स

२४ एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स

२५ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

२६ एप्रिल : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज

२७ एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

२७ एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

२८ एप्रिल : राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स

२९ एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

३० एप्रिल : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज

१ मे : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

२ मे : गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

३ मे : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

४ मे : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

४ मे : पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

५ मे : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

६ मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स

७ मे : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

८ मे : पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

९ मे : लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

१० मे : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

११ मे : पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स

११ मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स

१२ मे : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स

१३ मे : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

१४ मे : गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

१५ मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

१६ मे : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज

१७ मे : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

१८ मे : गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

१८ मे : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

२० मे : पात्रता १

२१ मे : द एलिमिनेटर

२३ मे : पात्रता २

२५ मे : अंतिम सामना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *