< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); राष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेसाठी मिलिंद पूर्णपात्रे, दिलीप सुखटणकर यांची निवड – Sport Splus

राष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेसाठी मिलिंद पूर्णपात्रे, दिलीप सुखटणकर यांची निवड

  • By admin
  • March 6, 2025
  • 0
  • 123 Views
Spread the love

मुंबई ः गोवा येथे होणार्‍या ४७व्या इंडियन राष्ट्रीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी मिलिंद पूर्णपात्रे व दिलीप सुखटणकर यांची निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेत ६५ वर्षांवरील दुहेरीच्या गटात मुंबईच्या मिलिंद पूर्णपात्रे आणि दिलीप सुखटणकर यांचा सहभाग असणार आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेतर्फे मिलिंद पूर्णपात्रे व दिलीप सुखटणकर यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा १९ ते २३ मार्च या कालावधीत गोवा येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *