< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); सोलापूर जिल्हा १५ वर्षांखालील मुलींची क्रिकेट निवड चाचणी शुक्रवारी – Sport Splus

सोलापूर जिल्हा १५ वर्षांखालील मुलींची क्रिकेट निवड चाचणी शुक्रवारी

  • By admin
  • May 7, 2025
  • 0
  • 52 Views
Spread the love

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील मुलींची १५ वर्षाखालील गटाची क्रिकेट निवड चाचणी शुक्रवारी (९ मे) सकाळी १० वाजता इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर होणार आहे. १ सप्टेंबर २०१०च्या पुढील व ३१ ऑगस्ट २०१३ च्या आत जन्मलेले खेळाडू यासाठी पात्र आहेत. निवड समितीचे चेअरमन किरण मणिहार, स्नेहल जाधव, सारिका कुरनूरकर व मानसी जाधव हे ही निवड करणार आहेत, असे जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बुर्स यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *