सोलापूरच्या सहा बुद्धिबळपटूंना आंतरराष्ट्रीय गुणांकन

  • By admin
  • June 23, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

सोलापूर ः सोलापूर येथील सहा खेळाडूंना जलद व अति जलद बुद्धिबळातील जागतिक फिडे संघटनेचे आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त झाले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी, येथील प्रशिक्षिका रोहिणी तुम्मा व जयश्री कोंडा यांचे मार्गदर्शन लाभले.

फिडे गुणांकन प्राप्त खेळाडू, शाळा व त्यांचे गुणांकन असे : जलद गती : विवान दासरी (के एल ई स्कूल, १५८०), श्रेया संदूपटला (ज्ञान प्रबोधिनी स्कूल,१४९०), हिमांशू व्हनगवडे (सेंट जोसेफ स्कूल,१४३४), आयुष गायकवाड (१४५१), ओम निरंजन, दोघे लिटल फ्लॉवर स्कूल १४०३). जलदगती व अतिजलदगती : विहान कोंगारी (श्री सिद्धेश्वर स्कूल १४७० व १४२१).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *