मुंबई ः पॉवरलिफ्टिंग इंडियातर्फे गेल्या वर्षी कोलकत्ता येथे घेण्यात आलेल्या लेखी पंच परीक्षेत महाराष्ट्राच्या सातजणांनी यश संपादन केले. त्यात पहिल्या श्रेणीत ठाण्याचे बुजूर्ग आंतर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटक
सतीश पाताडे हे अकरा उमेदवारांमध्ये पहिले आले. द्वितीय श्रेणीत दिपाली जळगांवकर, अपर्णा घाटे, श्रुतीका राऊत, प्रशांत सरदेसाई, विनायक कारभारी, सुरेश छेडे हे उत्तीर्ण झाले. द्वितीय श्रेणीत एकूण ४४ उमेदवार पास झाले आहेत.
अखिल भारतीय पॉवरलिफ्टिंग पंच परीक्षेत महाराष्ट्राच्या सात जणांचे यश
-
By admin
- June 26, 2025
- 0
- 60 Views
You Might Also Like
-
August 26, 2025
राज्य क्रीडा धोरणाची लवकरच पुनर्रचना
-
August 26, 2025
छत्रपती संभाजीनगरातील ५५० हून अधिक खेळाडूंचा शुक्रवारी गौरव
-
August 26, 2025
कुस्तीच्या आखाड्यासह क्रिकेट स्टेडियम उभारणार