एमपीपी स्पोर्ट्स पार्क येथे योग दिन उत्साहात साजरा

  • By admin
  • June 26, 2025
  • 0
  • 82 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः एमपीपी स्पोर्ट्स पार्क या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अॅड संकर्षण जोशी, मराठवाडा करिअर अकॅडमीचे सचिन तंवर, अनिल शेळके, विशाल सपकाळ आणि पार्कच्या मॅनेजर अनिता सिन्नरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अकॅडमीचे १५० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महेंद्राज लॉयन्स स्पोर्ट्स अँड करिअर अकॅडमीचे संचालक क्रीडा व योग प्रशिक्षक महेंद्र रंगारी यांनी केले होते. कार्यक्रमात योग शिक्षिका म्हणून तेजल ठाकूर उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *