राजेंद्र शिदोरे यांची ऑर्गनायझिंग सेक्रेटरीपदी नियुक्ती 

  • By admin
  • July 1, 2025
  • 0
  • 38 Views
Spread the love

पुणे ः पुण्यामधील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच राजेंद्र शिदोरे यांची पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलच्या ऑर्गनायझिंग सेक्रेटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र शिदोरे हे क्रीडा भारती पुणे महानगरचे उपाध्यक्ष असून जनता सहकारी बँकेमध्ये इंटरनेट बँकिंगचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *