
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिन मुळे, कमलेश पिसाळ यांच्याकडून विविध समित्यांची घोषणा
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे पुरुष आणि महिला क्रिकेट संदर्भात विविध समित्यांची घोषणा केली आहे. सीनियर निवड समिती चेअरमन म्हणून अक्षय दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिलिंद गुंजाळ, हर्षद खडीवाले, मंदार दळवी, श्रीकांत कल्याणी यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष सचिन मुळे, सचिव अॅड कमलेश पिसाळ यांनी अध्यक्ष रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांची घोषणा केली आहे.

सीनियर (रणजी ट्रॉफी) निवड समिती – चेअरमन अक्षय दरेकर, सदस्य किरण अढाव, रोहित जाधव, सलील अग्रहारकर, अमेय श्रीखंडे.
सीनियर सपोर्ट स्टाफ – कोच हर्षद खडीवाले, फिल्डिंग कोच समद फल्लाह, फिजिओ पंकज चोपडे, महेश पाटील, नीरज थोरात, स्वप्नील कदम, निलेश शिंदे, मंदार देडगे.
अंडर २३ सलेक्टर्स – चेअरमन संग्राम अतीतकर, सदस्य भगवान काकड, मंगेश वैद्य, राहुल कानडे, अनंत नेरळकर.
अंडर २३ सपोर्ट स्टाफ – कोच निरंजन गोडबोले, निखिल पराडकर, अनुपम संकलेचा, मोहसीन सय्यद, संदीप गायकवाड, विनोद यादव, सचिन माने, अक्षय साखरे, टीम मॅनेजर मोहम्मद पूनावाला.
अंडर १९ सलेक्टर्स – चेअरमन मिलिंद गुंजाळ, सदस्य अतुल गायकवाड, शैलेश भोसले, शिरीष कामठे, केतन दोशी.
अंडर १९ सपोर्ट स्टाफ – कोच इंद्रजीत कामतेकर, दीपक शिलमकर, डॉमनिक मुथ्यूस्वामी, दिगंबर वाघमारे, स्वरुप निंभोरे, लक्ष गुप्ता, वरुण देशपांडे, शुभम चव्हाण, प्रतीक दलाल, टीम मॅनेजर राहुल अरवडे.
अंडर १६ सलेक्टर्स – चेअरमन रोहन भोसले, सदस्य सत्येन लांडे, भालचंद्र जोगळेकर, पराग मोरे, सुमित चव्हाण.
अंडर १६ सपोर्ट स्टाफ – कोच सुयश बुरकुल, सचिन अराध्ये, मंदार साने, अमित कुस्टे, अभिषेक गोडबोले, विशाल प्रमोद दीप, संतोष कांबळे, टीम मॅनेजर मंगेश खेडकर, निलेश संसारे.
अंडर १४ वेस्ट झोन टुर्नामेंट सलेक्टर्स – चेअरमन अदित्य डोळे, सदस्य चेतन थोरात, पुष्कराज चव्हाण, युवराज कदम, घनश्याम देशमुख.
अंडर १४ वेस्ट झोन टुर्नामेंट सपोर्ट स्टाफ – कोच रणजित पांडे, अशोक गाडगीळ, सुभाष रांजणे, अभिजीत सुद्रिक, सुरज पवार, शंतनू महाजन, संतोष कांबळे, प्रतीश कोठारी.
सीनियर अँड अंडर २३ महिला सलेक्टर्स – चेअरमन स्नेहल जाधव, सदस्य सविता ठक्कर, रेश्मा धामणकर, शर्मिला साळी, गौरी कुंटे.
सीनियर सपोर्ट स्टाफ – कोच श्रीकांत कल्याणी, चारुदत्त कुलकर्णी, चेतन पडियार, मृणालिनी दहिभाते, दीप्ती दीक्षित, सारंग बोधे, सुचित्रा, श्रवण बकले, प्रतिभा तोरे.
अंडर २३ सपोर्ट स्टाफ – कोच हेमंत किणीकर, विनय सिंग, अनंत तांबवेकर, सत्यजित जाधव, मानसी पटवर्धन, देवकी काळे, सागरग देशमुख, सोनम तांदळे, श्रवण बकले,
अंडर १९, १५ सलेक्टर्स अँड १७ वेस्ट झोन टुर्नामेंट – चेअरमन स्नेहल जामसांडेकर, सदस्य कांचन फाजगे, रुचा शिंदे, केतकी फाटक, सारिका गायकवाड.
अंडर १९ सपोर्ट स्टाफ – कोच मंदार दळवी, असिस्टंट कोच श्वेता जाधव, राजेश माहूरकर, सुरज जाधव, प्रणव पवार, ओमी यादव, सागर देशमुख, मनीषा कोल्हटकर, सोमनाथ म्हस्के.
अंडर १५ सपोर्ट स्टाफ – कोच सचिन नायर, किर्ती धनवाणी, संजय लडकत, गणेश कुकडे, प्रियंका गायकवाड, शिवानी राऊत, प्रिया राजपूत, पार्वती बकले.
अंडर १७ वेस्ट झोन टुर्नामेंट-सपोर्ट स्टाफ – कोच मंदार दळवी, वैष्णवी काळे, चारुदत्ता कुलकर्णी, ओमकार अखाडे, तेजस माथपूरकर, शिवानी राऊत, सचिन माने, सर्वेश होटे, नम्रता ससाणे.
टॅलेंट हंट समिती – चेअरमन समीर रकटे, शिवा अकलुजकर, सय्यद वसीम हुंडेकरी, प्रभुलाल पटेल, दिनेश कुंटे, विनोद वांड्रे, नितीन सर्वेदेकर, नीता कदम, मनीषा लांडे, रेखा गोडबोले.