
मुंबई ः बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या योगासन स्पर्धेच्या दरम्यान व उपशिक्षणाधिकारी मध्यवर्ती व शारीरिक शिक्षण प्रमुख कीर्ती वर्तन किरत कुडवे यांच्या समवेत शारीरिक शिक्षण विषयाच्या विविध प्रश्नांबाबत शारीरिक शिक्षण शिक्षक युनिटचे प्रमुख डॉ जितेंद्र लिंबकर यांनी चर्चा केली. या प्रसंगी सुभाष डोपे सुरेश भोसले, राजेश शिंदे, सुषमा ठाकूर व सहकारी शिक्षक उपस्थित होते.