< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); गोगाबाबा ते दौलताबाद किल्ला गिरीभ्रमण मोहीम जल्लोषात फत्ते – Sport Splus

गोगाबाबा ते दौलताबाद किल्ला गिरीभ्रमण मोहीम जल्लोषात फत्ते

  • By admin
  • July 28, 2025
  • 0
  • 103 Views
Spread the love

१७० सायकलपटूंचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटनेतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ येथील गोगाबाबा टेकडी ते दौलताबाद गिरी भ्रमणाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला मोठा प्रतिसाद लाभला.

गोगाबाबा टेकडी ते दौलताबाद किल्ला हा निसर्ग मे पायवाट रस्ता आहे. डोंगररांगा, दरा खोऱ्या, जंगली प्राणी आणि पक्षींचे या गिरीभ्रमण मध्ये सर्वांना दर्शन झाले. गोगा बाबा टेकडी, चिमणपूरवाडी, रसूलपुरा, दक्षिण मुखी हनुमान मंदिर, दौलताबाद किल्ला असा १५ किलोमीटरचा मार्ग होता. या मोहीम दरम्यान वृक्षारोपण करण्यात आले. या गिरीभ्रमण मोहिमेमध्ये १७० सायकलपटूंनी सहभाग नोंदविला.

या गिरीभ्रमण मोहिमेत संघटनेचे सयाजी पाटील, उषा पाटील, डॉ सोनल पाटील, अभिजित पाटील, डॉ सुनील देशमुख, विलास चव्हाण, संजय शिंदे, साईनाथ मोरे, सोहम टोलवानी, हृतिक जैस्वाल, निकिता मनोज बोढरे, भूमी सागर नेरकर, मीनाक्षी सागर नेरकर, कविता जाधव, डॉ शैलेश निकम, शिल्पा कुलकर्णी, हरिश्चंद्र मात्रे, अभिषेक रॉय, डॉ कल्याणी उगले, डॉ किशन राठोड, डॉ राहिला शेख, डॉ ओजस कुलकर्णी, डॉ अमोल गवई, सविता गवळी, संस्कृती गाढवे, डॉ विवेक बडगे, ⁠श्रीकांत सोनी, चंद्रकांत कदम, सोनम शर्मा, डॉ संगीता देशपांडे, ⁠चैतन्य राजूरकर, वृषाली राजूरकर, वर्षा गाढवे, लक्ष्मण साळुंके, अमित कुलकर्णी, शीतल चुडिवाल, मकरंद घाणेकर, वैशाली आघाव, जयसिंग राजपूत, रोहन माने, निखिल पाटील, अर्जुन गव्हाणे, रुपाली कोळंवाद, राहुल कुमार, सचिन गुरुसूदे, सोमेश सीमारे, गजेंद्र भोसले, बंडू बोनगाने, जयदीप घुगे, प्रसाद ठेंगे, खुशबू पाटील, इराम सयेडं, डॉ किशोर केले, सीए निखिल कचेश्वर, चरणजित सिंग संघा, शुभम माकोडे, संतोष हिरेमठ, रविराज जाधव, विलास सदफाळे, मिलिंद पाटील, विक्रम बजाज, हिरेल शहा, सारंग चव्हाण, संघपाल भारसाकले, अश्विनी गजभारे, रमेश सोनटक्के, अमोघ जैन, अविनाश नागरारे, अभिजीत कुलकर्णी, डॉ दीपक कुंकूलोळ, डॉ प्रीती कुंकूलोळ, आरव कुंकूलोळ, डॉ आनंद मोतिंगे, विजयकुमार ठाकुर्वाद, डॉ रोहिदास राठोड, प्रशांत गिते, यशोधन गाडेकर, सुषमा अगरवाल, कौस्तुभ कुलकर्णी, आनंदा टरके, जी एम रेड्डी, रजनीकांत पाटील, हर्षद अडलाकोंडा, वैशाली जाधव, बिंदिया तनवाणी, सुदर्शन, संजय गुजराथी, डॉ चरणसिंग कायतें, हेमराज बिडवे, अनिल देशमुख, किशोर तुकाराम देवकर, किशोर दिनकर, संजय देशमुख, राजकुमार मालानी, अतुल जोशी, पार्थ जोशी, शुभांगी जाधव बोडखे, अक्षय गुट्टे, मनीष खंडेलवाल, शैलेंद्र देशमुख, सरबजोत सिंग कोहली, अजय पांडे, दत्ता पवार, पियुष पवार, तरुण उप्पल, अनुजा गोर्डे, श्रुत्ती गुट्टे, पुंडलिक चौधरी, डॉ जयश्री घुले, गिरीश गोडबोले, रामेश्वर भोपळे, रामेश्वर पळसकर, आद्या चौधरी, कृष्णा गायकवाड, ज्ञानोबा गायकवाड, मनोज जाधव, ध्रुव शेडमकर, ईशान शेडमकर, साई जोशी, अभिजित अंगालावे, देवेंद्र बिडवे, ललित अमृतकर, सुनील कुमार सिंग, अब्बा सिंग, निराली पटेल, मीत पटेल, आशिष अस्वर, डॉ सारा खियांनी, गणेश तुमगेंवार, नवनाथ वेताळ, स्नेहा पोळे, आरुष चव्हाण, दिनेश जम्पल, जयदीप कुलकर्णी, निलेश अंबादास तायडे, डॉ धनंजय खटावकर, डॉ संदीप शेळके, डॉ मदन दराडे, डॉ नारायण कालेगावकर, प्रतीक वाणी, जयदीप खेडेकर, शिवराज चौरंय, शिरीष यादव, सतीश यादव, श्रेयश खताळ, डॉ प्रफुल्ल जटाळे, मनीष पालीवाल, पंकज आर्या, अनुराग अंगालावे, डॉ निलेश भुते, राहुल मराठे, अंकिता कुलकर्णी मेहता, डॉ अमोल हवाले, आर्णिका कचेश्वर, मनप्रीत कौर संघा, चेतन मलानी, मिष्का कुलकर्णी, माधवसिंग इंगळे, संतोष घुमरे, उन्मेष मारवाडे, डॉ मयूर पाटील, निखिल गर्गे, दीप्ती खेमका, नीरज खेमका, प्रवीण, अनुष्का, तपस्या, अमर राजे, अनय जैन, अभिषेक डोंगपुरे यांनी मोहीम फते केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *