
छत्रपती संभाजीनगर ः स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (साई) अंतर्गत चालणाऱ्या नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पतियाळा, पंजाबच्या सिक्स विक सर्टिफिकेट कोर्स ऑफ योगा कोचिंग या कोर्समध्ये महेंद्र रंगारी हे अ ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाले. त्यामुळे एनएस एनआयएस योगासना डिपार्टमेंटचे एचओडी डॉ चंद्रकांत मिश्रा सर यांनी सर्टिफिकेट देऊन अभिनंदन केले.
त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा सिकाई मार्शल आर्ट्स संघटनेचे सचिव रफिक जमादार, रमेश राजपूत, डॉ मीनाक्षी मुलिया, डॉ शत्रुंजय कोटे, डॉ सिद्धिकी, प्राचार्य डॉ मकरंद जोशी, डॉ अर्चना गिरी, डॉ एस जे चंद्रशेखर, डॉ सागर कुलकर्णी, डॉ अब्दुल वाहिद, डॉ मुरलीधर राठोड, डॉ माणिक राठोड, डॉ कालिदास तदलापूरकर, डॉ शेखर कोठुळे, सुनील गायसमुद्रे, डॉ मनीषा पवार, डॉ विवेक चर्जन, डॉ मनीषा चर्जन, संकर्षण जोशी, गोपाल पांडे, विनायक पांडे, किरण कुलकर्णी, बाळकृष्ण खानवेलकर, डॉ मुकुंद कुलथे, संजय जगताप, तेजल ठाकूर, मधुकर चव्हाण, हरिभाऊ पवार, श्रद्धा पाठक, अर्चना पटेल यांनी महेंद्र रंगारी यांचे अभिनंदन केले.