
जगन्नाथ शिंदे चॅम्पियन चषक बुद्धिबळ स्पर्धा ः १४ वर्षे वयोगटात मयुरेश स्वामी अजिंक्य
सोलापूर ः जगन्नाथ शिंदे चॅम्पियन चषक बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात स्वप्नील हदगल याने तर १४ वर्षे गटात मयुरेश स्वामी यांनी अजिंक्यपद पटकावले.
सुशील रसिक कार्यालयात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचा पारितोषक वितरण समारंभ सुशीलकुमार शिंदे भावी प्रशालेचे अध्यक्ष संतोष पैकेकरी, मुख्याध्यापिका पुनम पैकेकरी, सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस सचिव असोसिएशन शरद नाईक, सॉफ्टवेअर इंजिनियर संतोष बुंदाले, प्राथमिक शिक्षक ईश्वर जांभळे, इरांना जमादार, सागर गांधी, स्वप्नील हदगल, सचिन चव्हाण, सागर व्हटकर, हरिओम नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला.
रमा जगदीश संस्थेचे अध्यक्ष मधुकर नाईक व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अर्जुन कदम, संचालक शिरीष नाईक, शैलेंद्र नाईक,राजू राजपूत, नीता तांबोळकर,सरिता नाईक यांनी बक्षीस विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले.
अंतिम निकाल
खुला गट ः स्वप्नील हदगल, प्रज्वल कोरे, सागर गांधी, चंद्रशेखर बसर्गीकर, मंदार आपटे, दत्तात्रय गोरे, देवदत्त पटवर्धन, तनिष्क शहा, श्रेयस कुदळे, पंकज जिंदाम, अमर शिंदे, श्रीनिवास दंडगळ, श्रीनिधी शाबादे, सुप्रिया भोसले, अभिषेक क्षीरसागर.
१७ वयोगट ः रणवीर पवार, वरद लिमकर, सानवी गोरे, प्रसन्न जगदाळे, अथी चाबुकस्वार, स्वराली हातवळणे.
१९ वयोगट ः श्रेया संदूपटला, नरसिंह सिंग्राल, सागर पवार, प्रांजल वाघमारे, किसन नागटिळक, श्रीराम जाधव.
१४ वयोगट ः मयुरेश स्वामी, वेद आगरकर, जय तुम्मा, जय आणेराव, हर्ष हलमल्ली, रुद्र फुले, आरुष कंदले, आदर्श कांबळे, अथर्व बसर्गीकर, आयुष उपाध्ये, चंदनशिवे शौर्य, श्रेयस कंदीकटला, ओम निरंजन, अर्चित कोनापुरे, स्वप्नजीत शितोळे.
१३ वयोगट ः साईराज घोडके, ओंकार नसले, अजिंक्य पाटील, विराज गायकवाड, वैभव स्वामी, वेदांत चव्हाण, संकेत काटकर, सुकन्या बिराजदार.
१२ वयोगट ः प्रसेनजित जांभळे, वेदांत मुसळे, यशोदा बिराजदार, अदिती इनानी, विहान पत्की, अथर्व पटाले, ओम विजापुरे, अथर्व देवकर.
११ वयोगट ः समरजीत देशमुख, विवान दासरी, आयुष गायकवाड, शाल्मली नरोटे, प्रतीक्षा चाबुकस्वार, देवांश मर्दा, आरोही दलाल, श्लोक बुंदले.
१० वयोगट ः सृष्टी मुसळे, विहान कोंगारी, श्रीरंग पैकेकरी, शशांक जमादार, श्रेयस इंगळे, प्रज्वल वाघमारे, श्लोक चौधरी, सृष्टी क्षीरसागर.
९ वयोगट ः नैतिक होटकर, हर्ष मुसळे, आदित्य जानगवळी, प्रथम मुदगी, हिमांशू व्हनगावडे, शिवराज जाधव, समृद्धी कसबे, विराज धोंगडे.
८ वयोगट ः राजवर्धन देशमुख, आर्यन गांधी, आरुष लामकाने, नियन कंदिकटला, नमन रंगरेज, प्रग्नेश काबरा, विराज मस्के, रिषभ पमनानी.
उत्तेजनार्थ ः श्रेया पैकेकरी, संचिता सोनवणे, हर्षिता भोसले, गोवर्धनी मिठ्ठा, कसबे आदित्य, विराज दोशी, जांभळे श्रावणी, आनंदी घुटे, सम्यक सावंत, प्रतीक हलमल्ली, प्रज्ञेश महाडकर, संदेश गायकवाड, विराट वाघमारे, स्वराज हंचाटे, ऋषिकेश कंदी, समिधा चंदनशिवे, अश्वजीत भडकुंबे.