बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात अमित मुदगुंडीला विजेतेपद

  • By admin
  • August 24, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

कांताबाई प्रभाकर बटगेरी स्मृती बुद्धिबळ स्पर्धा

सोलापूर : कांताबाई प्रभाकर बटगेरी स्मृती चषक जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या अमित मुदगुंडी याने प्रथम क्रमांक पटकाविला. अन्य गटात सागर पवार, वरद लिमकर, साईराज घोडके, सार्थक उंबरे, जय तुम्मा, समरजित देशमुख, विहान कोंगारी, विराज धोंगडे व नयन कंदीकटला यांनी अजिंक्यपद पटकाविले.

श्री रमा जगदीश बहुद्देशीय महिला उत्कर्ष संस्थेच्या वतीने व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या सहकार्याने सुंदर मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर, दंत चिकित्सक व आहार तज्ञ डॉ अंबिका यावलकर, माजी शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाकर बटगेरी, वैशाली गोसावी, सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे सचिव शरद नाईक, सुशील कुमार शदे, संतोष पैकेकरी, संतोष बुंदाले, सचिन चव्हाण व हेमराज जमादार यांचे प्रमुख उपस्थितीत झाले.

गुणानुक्रमे अंतिम निकाल

खुला गट : अमित मुद्गगुंडी, प्रज्वल कोरे, श्रीधर शदे, श्रेयस कुदळे, अमर शदे, गांधी सागर, चंद्रशेखर  बसर्गिकर, पवार प्रेरणा, अदिराज म्हेत्रे, स्वप्निल हदगल, मंदार आपटे, नाविन्या  वडशेरला, सुभाष भोसले, श्रीकांत अंकुशराव, निखिल केजकर

१९ वर्षाखालील गट : सागर पवार, श्रावणी देवणपल्ली, गणेश पवार, वैष्णवी येलदी, श्रेया संदूपटला, आभा कुलकर्णी.

१७ वर्षांखालील गट : वरद लिमकर, विठ्ठल येलदी, भार्गव भास्करे, सानिध्य जमादार, तन्मय कदम, प्रणव बावी.

१४ वर्षांखालील गट : साईराज घोडके, आरुष कंदले, जय अणेराव, मल्हार वाघे, अथर्व बसर्गीकर, अशीष नरवणे, वैभव भडकुंबे, अवधूत जाधव, अश्वदीप भडकुंबे.

१३ वर्षांखालील गट : सार्थक उंबरे, अधिराज कोनापुरे, आयुष उपाडे, स्वराज्‌‍ हिरेमठ, तेजल चिलगुंडे, अक्षरा येमुल, विराज गायकवाड, वेदांत कोल्हापूरे.

१२ वर्षांखालील गट : जय तुम्मा, विहानराज पत्की, अभिषेक उदिकेरी, विदित कबरा, गौरी भोसले, आदिती इनानी, ओम विजापूरे, आलोक देवसेना, शिवतेज मोटे, श्रवण सरसंबी.

११ वर्षांखालील गट : समरजीत देशमुख, आदित्य कसबे, गोवर्धनी मिठ्ठा, शौर्य चंदनशिवे, आयुष्य जानगवळी, प्रतीक्षा चाबुकस्वार, देवांश मर्दा, रामकृष्ण बडवणे, आरोही दलाल, देवांश बत्तीन.

१० वर्षांखालील गट : कोंगारी विहान, वेदांत पांडेकर, प्रतीक हलमल्ली, प्रज्ञेश महाडकर, लोक चौधरी, शशांक जमादार, सम्यक सावंत, लोक सदाफुले, श्रुती क्षीरसागर.

९ वर्षांखालील गट : विराज धोंगडे, प्रथम मुदगी, नैतिक होटकर, हिमांशू व्हनगावडे, मयूर स्वामी, पृथा ठोंबरे, सिद्धार्थ शेळके, रुतीश बत्तीन, आदित्य जानगवळी, शिवराज जाधव.

८ वर्षांखालील गट : नयन कंदीकटला, नमन रंगरेज, रत्नेश घाणेगावकर, सिद्धार्थ शेळके, राजवर्धन देशमुख, प्रज्ञेश काबरा, अर्णव चव्हाण, आयुष बडवणे, ऋषभ पमनानी, हर्ष क्षीरसागर.

उत्तेजनार्थ : रूषांक कंदी, अद्वैत ठोंबरे, आरुष लामकाने, खडतकर स्वानिक, श्रेया पैकेकरी, आदित्य कोकरे, सार्थक डोंगरे, रुद्र निर्गुंटला, श्रेयस इंगळे, अरुष चव्हाण, स्मित धायगुडे, रुद्र माने, अर्चित कोनापुरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *