
सोलापूर : सोलापूर बास्केटबॉल असोसिएशन व पद्मनगर स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यावतीने सोलापूर महानगरपालिकेचे नूतन क्रीडा अधिकारी व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते डॉ भूषणकुमार जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गोपाळ पिडगुलकर, श्रीकांत घोलप, प्रथमेश हिरापुरे, पद्मनगर स्पोर्ट्स अकॅडमीचे श्रीधर गायकवाड, प्रबुद्ध चिंचोळीकर, विशाल बनसोडे, श्रीधर ताटीपामुल, आनंद वल्लाकाटी, श्रीशैल गुरव, सुशील नाटकर व स्वाती कोठे उपस्थित होते.