
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान देवळा विभागीय विभागीय नगर केंद्र व गुजराती प्रभुजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा व एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ अशोक तेजनकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण सहसंचालक डॉ रणजीत सिंह निंबाळकर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मदत केंद्र अध्यक्ष यशवंत शितोळे, प्राचार्य डॉ भारत खंदारे व डॉ संजय खरात यांची उपस्थिती होती.
या करियर कट्टा पुरस्कार वितरण सोहळ्यांमध्ये एकूण ५८ करिअर कट्टा समन्वयकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळा आणि एकदिवसीय कार्यशाळा संबंधित तसेच कट्टा संबंधची भूमिका यशवंत शितोळे यांनी विशद केली. आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी करियर कट्टा कार्यक्रम अंतर्गत केले जाणारे विद्यार्थीभिमुख उपक्रम आणि विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यासंबंधी माहिती दिली.
करियर कट्टा हा महाराष्ट्र व तंत्र शिक्षण विभाग पथदर्शी उपक्रम असून या उपक्रमाचा राज्यभिमुख व्यवसाय कौशल्य, प्रोत्साहन मुखी कौशल्य, दर्शन परीक्षा आदींशी संबंधित मार्गदर्शन व प्रशिक्षण आहे. या करील कट्टा अंतर्गत नॅक बद्दल पुनर्मूल्यांकन या विषयावर कार्यशाळेचे वाचन करण्यात आले होते. नॅक पुनर्मूल्यांकन आणि करियर कट्टा उपक्रम आदिती प्राचार्य डॉ संजय खरात यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचा अधिकाधिक वापरकर्ता विचारावा असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे विभागीय समन्वयक डॉ राजेश लहाने यांनी पाहुण्यांचा परिचय तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ लक्ष्मी कुरपटवार यांनी आभार मानले. या एकदिवसीय पुरस्कार वितरण आणि कार्यशाळेसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील १६९ जणांनी सहभाग नोंदवला.