< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); admin – Page 14 – Sport Splus
4522 posts

नवी दिल्ली ः पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार आहे, परंतु या स्पर्धेची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर टीका होत आहे आणि या...

मुंबई ः आयपीएल २०२४ चे विजेते कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाला मोठा धक्का बसला आहे. मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. फ्रँचायझीने मंगळवारी ही माहिती...

फक्त दोन कसोटी सामन्यांमध्ये विजय, सहा कसोटीत पराभव  लंडन ः भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांची रोमांचक कसोटी मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. चार सामन्यांनंतर यजमान इंग्लंड मालिकेत २-१...

इंग्लिश खेळाडू नंबर १ वर विराजमान दुबई ः आयसीसीने ताज्या रँकिंगमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. भारताची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधनाचे आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत राज्य संपले आहे....

वर्ल्ड मास्टर्स टेनिस अजिंक्यपद स्पर्धा सोलापूर : सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित व आयटीफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ एमटी ४००...

नागपूरला शुटींग, जिम्नॅस्टिक्स व सॉफ्टबॉल; संभाजीनगरला तायक्वांदो, योगासन, वुशू सोलापूर ः क्रीडा व युवक सेवा खात्याचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या राज्य शालेय क्रीडा...

सामन्याच्या दिवशी निर्णय घेतला जाईल लंडन ः भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील शेवटचा सामना आता काही तासांवर आला आहे. पाचवा कसोटी सामना ३१ जुलैपासून द ओव्हरमध्ये खेळला जाईल. इंग्लंड...

नवी दिल्ली ः नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुख हिने महिला वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावून एक नवा इतिहास रचला. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह विश्वनाथन आनंद,...

बुद्धिबळ खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलाही आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवता आहे याची ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ याचाच हा साक्षात्कार! महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या...

नागपूर ः जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून ‘ग्रँडमास्टर’ किताब मिळवणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिचा राज्य शासनाच्या वतीने लवकरच सन्मान केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...