2814 posts

एबी, जीजी अँड मनप्रीत जॅग्वार्स संघाला उपविजेतेपद पुणे : पूना क्लब लिमिटेड यांच्या वतीने आयोजित पूना क्लब गोल्फ लीग स्पर्धेत संपूर्ण स्पर्धेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या हिलयॉस...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मुंबई : हल्दवणी (उत्तराखंड) येथे सुरू झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा खो-खो संघाचे नेतृत्व गजानन शेंगाळ (ठाणे) आणि संपदा मोरे (धाराशिव) हे...

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटनेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद किल्ला सायकल राइडचे आयोजन करण्यात आले होते. यंदा सायकल राइडचे दहावे वर्ष होते....

राष्ट्रीय शालेय स्पर्धा : सीबीएसई दिल्ली उपविजेते, छत्तीसगढ तृतीय  छत्रपती संभाजीनगर : भारतीय शालेय खेळ महासंघ व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने...

ट्रायथलॉन स्पर्धेत महाराष्ट्राच्या डॉली पाटीलला सुवर्ण, मानसी मोहितेला रौप्य हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी ट्रायथलॉन स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकाची...

आयएमपीटीटीए राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत चार जेतेपदे मुंबई : फॉर्मात असलेल्या प्रकाश केळकर यांनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई येथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय मास्टर्स टेबलटेनिस स्पर्धेत चार...

मुंबई : ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघाने भिवंडी येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश...

दुबई : अफगाणिस्तानचा खेळाडू अजमतुल्ला उमरझाई याने इतिहास रचला आहे. आयसीसी पुरस्कार जिंकणारा तो पहिला अफगाण क्रिकेटपटू ठरला आहे. सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला पुरस्कार देण्यात आला...

दुबई : रेड-बॉल फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम वार्षिक कामगिरी करणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला २०२४ साठी आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले आहे. २०२४...

अशी कामगिरी करणारी स्मृती पहिली भारतीय महिला खेळाडू दुबई : भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिला आयसीसीने २०२४ च्या महिला एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर केला आहे. मानधनाने...