मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालय मुंबई ः मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज नावांना विशेष सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएने घोषणा केली...
यशस्वी जैस्वालचे नाबाद अर्धशतक, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाची घातक गोलंदाजी लंडन : मोहम्मद सिराज (४-८६) आणि प्रसिद्ध कृष्णा (४-६२) यांच्या घातक गोलंदाजीनंतर यशस्वी जैस्वाल (नाबाद ५१) याने शानदार...
लंडन : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० किंवा त्याहून अधिक...
अहिल्या नगर ः बुद्धिबळ खेळाडू सुयोग वाघ याने नुकतेच आयएम टायटल पूर्ण केले असून तो अहिल्यानगर जिल्ह्याचा तिसरा आयएम ठरला आहे. सुयोगच्या अद्वितीय कामगिरीमुळे अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे...
मुंबई ः राज्याचे नवे क्रीडा मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. कृषी मंत्री म्हणून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे...
अयुबचे अर्धशतक, नवाज चमकला फ्लोरिडा ः डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजने एका षटकात तीन बळी घेतल्याने पाकिस्तानने शानदार पुनरागमन केले आणि पहिल्या टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा...
परभणी ः परभणी जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे २ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जिल्हास्तरीय तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन नूतन विद्यालय सेलू ता. सेलू येथे करण्यात आले आहे....
बीड (अविनाश बारगजे) ः नेताजी सुभाषचंद्रबोस क्रीडा संकुल (साई) कोलकत्ता, पश्चिम बंगाल येथे आयोजित १८ वर्षांखालील गटाच्या भारतीय संघाची निवड चाचणी संपन्न होत आहे. या निवड चाचणीसाठी पूर्ण...
अनघा करंदीकरच्या दुहेरी मुकुटासह एकूण ७ पदकांची कमाई ठाणे ः सातारा येथे नुकत्याच झालेल्या योनेक्स सनराईस श्री. छत्रपती शिवाजीराजे भोसले स्मृती पहिल्या महाराष्ट्र सीनियर राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे...
गुजरात उपविजेता, गोवा संघ तृतीय छत्रपती संभाजीनगर ः श्री क्षेत्र कुंतूगिरी,आळते येथे वेस्ट झोन आइसस्टॉक स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेत ६ राज्यांमधून २१० खेळाडूनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये...