6672 posts

सिडनी ः ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये स्टार फलंदाज विराट कोहली आपले खाते उघडू शकला नाही. तथापि, तो तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पूर्ण फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने...

सिडनी ः सिडनी मैदानावर भारतीय संघाने तिसरा एकदिवसीय सामना नऊ विकेटने जिंकून सन्मान वाचवला. या लढतीत झेल घेताना भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आता...

पुणे : लातूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे लातूर येथे नुकत्याच आयोजित राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित शिशुविहार प्राथमिक शाळा पुणे येथील इयत्ता सातवीची...

छत्रपती संभाजीनगर ः बीड येथील बलभीम महाविद्यालयात आयोजित आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत एमआयटी, छत्रपती संभाजीनगर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत एमआयटी संघाच्या वीरेंद्र विश्वास क्षीरसागर,...

सौरभ नवले, अर्शीन कुलकर्णीची दमदार अर्धशतके  चंदीगड ः रुतुराज गायकवाडचे शानदार शतक, सौरभ नवले आणि अर्शीन कुलकर्णी यांची दमदार अर्धशतके यांच्या बळावर महाराष्ट्र संघाने रणजी ट्रॉफी स्पर्धेत दुसऱया...

इंदूर ः महिला विश्वचषकाच्या २६ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सने पराभव करून पॉइंट टेबलमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले. आता भारताचा सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाशी सामना होईल....

मुंबई ः आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व कोकण क्रीडा प्रबोधिनी यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या अडसूळ ट्रस्ट-कोकण कप सुपर लीग विनाशुल्क...

डी ११ टी २० लीग क्रिकेट ः संदीप सहानी सामनावीर छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात यंग...

मुंबई : दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी माहुल यांच्या वतीने १४ आणि १६ आणि १९ वर्षांखालील मुलांसाठी माहुल, चेंबूर येथील अकादमीच्या मैदानावर २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून...

राज्याचे क्रीडा मंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांची ग्वाही छत्रपती संभाजीनगर ः हरियाणा, ओडिशा, गुजरात या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच शासन...