< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); admin – Page 442 – Sport Splus
4474 posts

सिडनी : सिडनी कसोटीत दुसऱ्या डावात भारताचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने ऐतिहासिक पराक्रम केला. २९ चेंडूत अर्धशतक ठोकताना पंत याने  कपिल देव, गौतम  गंभीर यांचा...

सिडनी : ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव सुरू असताना भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराह अचानक मैदान सोडून निघून गेला. त्यानंतर बुमराह तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी गेला. स्कॅन झाल्यानंतर बुमराह...

सुनील गावसकर यांनी समालोचकांना घेरले  सिडनी : पाचव्या कसोटीत दुसऱ्या दिवशी एकूण १५ विकेट पडल्या. भारतीय दिग्गज व प्रसिद्ध समालोचक सुनील गावसकर यांनी यावर प्रश्न उपस्थित केला....

ऑस्ट्रेलियाला १८१ धावांवर रोखले, भारताची १४५ धावांची आघाडी  सिडनी : सिडनी कसोटीत दुसऱ्या दिवशीचा खेळ रोमांचक झाला. दुसऱ्या दिवशी एकूण ३१३ धावा निघाल्या आणि १५ विकेट पडल्या....

डॉ. चंद्रजित जाधव यांची स्पर्धा व्यवस्थापकपदी निवड नवी दिल्ली : महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या दहा सदस्यांची खो-खो महासंघाने पहिल्या खो-खो विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून निवड केली आहे....

यवतमाळ : यवतमाळ येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत आठ विभागातील १८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.  नेहरु स्टेडियम येथे १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटातील राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा घेण्यात...

सिडनी : सिडनी कसोटीतून मी बाहेर असलो तरी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेलो नाही. मी लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने परतणार असल्याची ग्वाही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने...

भले मोठे युद्ध गाजवण्याची क्षमता असणाऱ्या तलवारीचे पाते निष्क्रिय झाले की तिला अडगळीत ठेवले जाते. धाडसी पराक्रम केल्यानंतरही कमकुवत झालेल्या सेनापतीलाही दोन पावले मागे सारुन राजमालाचा कोपरा...

रविवारी वितरण  नाशिक : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून यात पंचवटी मधील...

अंडर ९ राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा पुणे : महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित व जागतिक बुद्धिबळ महासंघ, भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या ३७व्या...