5475 posts

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनतर्फे महाराष्ट्रर राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, आदिवासी विकास मंत्री अतुल सावे यांचा सत्कार करण्यात आला.  महाराष्ट्र इंग्लिश...

बुलावायो : अफगाणिस्तान संघाने कसोटी मालिकेत झिम्बाब्वेचा १-० असा पराभव केला आहे. अफगाणिस्तानने दुसरी कसोटी ७२ धावांनी जिंकली. पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. या सामन्यात राशिद खान याने...

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध टी २० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पाठदुखीने त्रस्त असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली...

स्मृती मानधना नेतृत्व करणार  मुंबई : आयर्लंड संघाविरुद्धच्या होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्मृती मानधनाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  कर्णधार हरमनप्रीत कौर आणि...

कामगिरीच्या आधारावर खेळाडूंना निवडावे : हरभजन सिंग  नवी दिल्ली : न्यूझीलंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातही भारतीय संघास कसोटी मालिका गमवावी लागली. या पराभवांमुळे भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाद...

पुणे : गिरिप्रेमी संस्थेच्या ४३व्या स्थापना दिनानिमित्त आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला संस्थेच्या सदस्यांनी कळसूबाई पर्वतरांगेत असलेल्या घाटघर येथील ‘शिपनूर कोकणकडा’ येथे प्रस्तरारोहण मोहीम यशस्वी केली.  याआधी आरोहण...

छत्रपती संभाजीनगर : चौदा वर्षांखालील राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या शुभम पोले व सार्थक दौंगे या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.  चौदा वर्षांखालील राष्ट्रीय...

छत्रपती संभाजीनगर : जयपूर येथे झालेल्या १३व्या राष्ट्रीय वोविनाम स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. उत्तर प्रदेश संघ उपविजेता ठरला तर राजस्थान संघाने तृतीय क्रमांक संपादन केला.  भवानी...

छत्रपती संभाजीनगर : जिल्हास्तरीय शालेय मनपा अंतर्गत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत लिटल वंडर हायस्कूल, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल या संघांनी विजेतेपद पटकावले.  मनपा अंतर्गत गटात लिटल वंडर हायस्कूल संघाने...

नागपूर (सतीश भालेराव) : आंतर महाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धेत आशुतोष बावणे याने १ मिनिट ५२ सेकंद आणि १६ मायक्रो सेकंद वेळ नोंदवत ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत स्वत:चाच विक्रम...