6714 posts

मुंबई : भारताचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा फॉर्म सध्या हरवलेला आहे. रणजी सामन्यातही विराट व रोहित अपयशी ठरले. तरीही आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहित...

नवी दिल्ली : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शेवटच्या सामन्यात दिल्ली संघाने रेल्वे संघाचा डावाने पराभव केला. मुंबई संघाने मेघालय संघावर एक डाव आणि ४५६ असा मोठा विजय संपादन...

रावेर : जागतिक तायकॉन असोसिएशन व भारतीय तायक्कोन असोसिएशन यांच्या सौजन्याने पहिली आशियाई तायक्कोन स्पर्धा पुणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण पंधरा संघांचा समावेश झाला होता....

हल्दवानी : पालघरच्या धीर्ती अहीरवाल हिने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणच्या २०० मिटर बटरफ्लाय प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला.  धीर्तिने २ मिनिटे २३.८० सेकंद वेळेसह...

सोलापूर : सोलापूर येथील संध्याराणी गणेशराज बंडगर हिची भारताच्या लॉन टेनिस संघात निवड झाली आहे. टर्की  येथे ९ ते १४ मार्च या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने...

छत्रपती संभाजीनगर : तळागाळातील क्रीडा नैपुण्य प्राप्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेलो इंडिया कार्यक्रमाचा खूप फायदा झाला आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी व्यक्त केली....

छत्रपती संभाजीनगर :   ३०व्या ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत कोल्हापूर आणि जळगाव संघाने विजेतेपद पटकावले.  महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने...

वयाच्या सहाव्या वर्षी वुशू खेळाचे प्रशिक्षण घेऊन दहाव्या वर्षी पहिल्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा पराक्रम करणारी आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचा अभिमान असलेली श्रावणी सोपान कटके हिने पुन्हा एकदा...

नाशिक : धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या आंतर शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत पुणे विभाग आणि अमरावती विभाग या संघांनी विजेतेपद पटकावले. जिल्हा क्रीडा अधिकारी...

खोपोली येथे ८, ९ फेब्रुवारी रोजी आयोजन पुणे : एन्ड्युरन्स इंडियातर्फे खोपोली येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी एन्ड्युरन्स नॅशनल चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती...