6702 posts

कुस्तीची पार्श्वभूमी असलेल्या पूजाने सायकलिंग मिळवले सोनेरी यश रुद्रपूर : उत्तराखंडातील ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सुवर्णपदक पटकावून आपल्या लौकिकला साजेशी कामगिरी केली. घरची...

मासिया प्रीमियर लीग : संतोष राजपूत, विश्वास प्रमोद सामनावीर छत्रपती संभाजीनगर : मासिया प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात दिग्विजय जीएसटी मार्व्हलस संघाने किर्दक...

आदित्य राणेची चमकदार कामगिरी मुंबई : द यंग कॉम्रेड्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत युनायटेड क्रिकेटर्स संघाला पारसी जिमखान्याविरुद्ध ८१ धावांनी पराभूत व्हावे लागले. मात्र, मध्यमगती स्विंग गोलंदाज आदित्य...

मुंबई : प्रेस एनक्लेव्हतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटात समर चव्हाण याने विजेतेपद पटकावले.  सायन प्रतिक्षानगर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते....

मुंबई : को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबईतर्फे विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रायोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक बुद्धिबळ स्पर्धा प्रथम मानांकित म्युनिसिपल बँकेच्या मानस सावंत याने सलग दुसऱ्यांदा...

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा टी २० सामना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी रंगणार आहे. भारतीय संघ २-१ ने आघाडीवर असला तरी चौथा...

शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन ठाणे : श्री मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय पुरुष आणि महिला गटातील भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन प्रथमच करण्यात आले आहे. ही रोमांचक...

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते गौरव सातारा (नीलम पवार) : सातारा गोडोली शाहूनगर येथील इंग्रजी माध्यमाच्या गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम गुरूकुल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक...

डेहराडून : उत्तराखंडातील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या आर्या बोरसे अपेक्षेप्रमाणे रूपेरी यशाचा नेम साधून नेमबाजीतील महाराष्ट्राच्या पदकाचे खाते उघडले. संयम व चिकाटी दाखवली की यश हमखास...

मुंबई : मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याने मेघालय संघाविरुद्धच्या रणजी सामन्यात एक नवा चमत्कार घडवला. शार्दुलने हॅटट्रिक नोंदवत मुंबई संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. हॅटट्रिक नोंदवणारा शार्दुल...