
पुणे ः गरीब, तरूण आणि क्रीडा क्षेत्रात अत्यंत हुशार असलेले विद्यार्थी केवळ आवड म्हणून नव्हे तर क्रीडा कोट्यातून सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात शिक्षण घेत असताना...
पुणे-मुंबईच्या उदयोन्मुख बॉक्सिंग खेळाडूंनी केले एकत्रित सराव व प्रशिक्षण पुणे ः पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या माध्यमातून स्पारिंग ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यात पुणे व मुंबई...
नवी दिल्ली ः भारताच्या अविनाश जामवाल याने शानदार कामगिरी करत ब्राझीलच्या फोज दो इगुआचू शहरात सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग कपच्या ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश...
अध्यक्ष अजय सिंग यांनी केली कारवाई नवी दिल्ली ः भारतीय बॉक्सिंग फेडरेशनची निवडणूक सध्या क्रीडा क्षेत्रातील एक चर्चेचा विषय बनली आहे. भारतीय बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अजय सिंग...
पुणे ः महाराष्ट्र राज्य पोलिस बॉक्सिंग स्पर्धेत पुणे शहरातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत वर्चस्व गाजवले. गेल्या काही वर्षांत एकूणच बॉक्सिंग या खेळात येणाऱ्या नव्या पिढीचा व खासकरुन...
नवी दिल्ली ः माजी हेवीवेट चॅम्पियन जॉर्ज फोरमन यांचे शुक्रवारी निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांनी इन्स्टाग्रामवर याची पुष्टी केली. ते ७६ वर्षांचे होते. निवेदनात लिहिले आहे की, आमचे हृदय...
सचिव, कोषाध्यक्ष निलंबित, अध्यक्षपदासाठी त्रिकोणी लढत नवी दिल्ली ः निवडणुकीपूर्वी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया मधील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली बीएफआयने मंगळवारी सरचिटणीस हेमंत कलिता...
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला मोठा निर्णय नवी दिल्ली ः अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक...
धुळे ः दोडाईचा येथे झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त महिला आमंत्रित बॉक्सिंग स्पर्धेत केव्हीपीएस बॉक्सिंग क्लबच्या ७ महिला बॉक्सिंग खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि आपापल्या वयोगटामध्ये ३...
विद्यमान अध्यक्ष अजय सिंग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाच्या शर्यतीत नवी दिल्ली ः बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे विद्यमान अध्यक्ष अजय सिंग हे सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष पदावर राहण्याची शक्यता आहे. त्यांनी या...