< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); Chess – Page 10 – Sport Splus

मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आरएमएमएसतर्फे मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना मान्यतेने ३१ मे रोजी होणाऱ्या अमृत महोत्सवी क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते चषक जलद बुद्धिबळ स्पर्धेत...

नाकामुराला हरवले आणि तीन गुण मिळवले स्टावेंजर (नॉर्वे) ः जागतिक विजेता डी गुकेश याने अखेर नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवला. गुरुवारी त्याच्या १९ व्या वाढदिवशी त्याने जागतिक क्रमवारीत...

चॅम्पियन चषक ः लक्ष दिघे व अन्वी हिंगे यांना उपविजेतेपद सोलापूर ः चॅम्पियन चषक एचटूई पॉवर सिस्टिम्स ९ वर्षांखालील खुला व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीनंतर...

विक्टोरियस चेस अकॅडमी आणि रिलायन्स मॉल, एरंडवणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन पुणे ः पुण्यातील बुद्धिबळप्रेमींसाठी पुन्हा एक आनंदाची संधी! विक्टोरियस चेस अकॅडमी (व्हीसीए) आणि रिलायन्स मॉल, एरंडवणे...

स्टावेंजर (नॉर्वे) ः नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेता डी गुकेशची निराशाजनक कामगिरी कायम राहिली आणि तो दुसऱ्या फेरीत भारताच्या अर्जुन एरिगासीकडून पराभूत झाला. या शानदार विजयासह एरिगासी संयुक्तपणे अव्वल स्थानावर पोहोचला...

सोलापूर ः महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन व द हेरिटेजच्या सहकार्याने सोलापूर चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या चॅम्पियन चषक ९ वर्षांखालील खुला गट...

नवी दिल्ली ः नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याने शेवटच्या क्षणी आपली कौशल्ये दाखवत विद्यमान विश्वविजेता डी गुकेश याला पराभूत केले...

पुणे ः इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे यांच्यामार्फत आयोजित परिवर्तन प्रिझन टू प्राइड या उपक्रमांतर्गत फिडे या जागतिक बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित आशियाई आंतरकारागृह ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली....

छत्रपती संभाजीनगर ः लायन्स क्लब सेन्ट्रल व छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रॅपिड व ब्लिट्झ जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत हर्ष गढिया आणि अनुप...

दिनकर हंबर्डे यांची चमकदार कामगिरी  नांदेड ः आर्यन्स एंटरप्रायझेस आयोजित भारतबाई हलकुडे स्मरणार्थ बुद्धिबळ महोत्सवात नांदेडच्या सक्षम चेस अकादमी खेळाडूंनी शानदार कामगिरी बजावत तृतीय क्रमांक मिळवला. तसेच शौर्य मुप्पानेनी व...