< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); Chess – Page 12 – Sport Splus

मुंबई ः पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या दर्श शेट्टीने मुंबई चेस सेंटर, रशियन हाऊस, पेडर रोड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय चेस मास्टर्स फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत दुसऱ्या बोर्डवर...

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरातील क्यूट डकलिंग्ज पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी राष्ट्रीय बुद्धिबळपटू सानी देशपांडे हिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे....

विविध वयोगटात ओम, सृष्टी, विहान, मुसळे, नमन व तन्वी विजेते सोलापूर ः जीएच रायसोनी मेमोरियल चषक बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सोलापूरच्या मानस गायकवाड याने ६.५ गुण व...

नांदेड ः जी एच रायसोनी मेमोरियल नांदेड जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत ओपन गटात श्रावण निळकंठ याने विजेतेपद पटकावले. अन्य गटात रुद्रांश होट्टे, वरद पैंजणे, आदित्य गायकवाड, चेतन...

गोव्याच्या राहुल संगमाला उपविजेतेपद अहिल्यानगर ः मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचा वेदांत पानेसर याने विजेतेपद पटकावले तर गोव्याचा राहुल संगमा याने उपविजेतेपद संपादन...

छत्रपती संभाजीनगर ः स्पेन येथे जुलै २०२४ मध्ये संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात छत्रपती संभाजीनगरची जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेती खेळाडू ऋतुजा बक्षी हिने वुमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब...

सोलापूर ः ‘जीएच रायसोनी मेमोरियल चषक’ बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात येथील आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त विजय पंगुडवाले याला बिगरमानांकित शिवाजी भोसले याने बरोबरीत रोखून स्पर्धेत खळबळजनक निकाल नोंदविला. जीएच...

मुंबई : पेडर रोडवरील रशियन हाऊस येथील मुंबई चेस सेंटरमध्ये सुरू असलेल्या ऑल इंडिया चेस मास्टर्स एफआयडीई रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा चुरशीच्या वातावरणात रंगत आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या...

धार्मिक कारणांमुळे तालिबानने अफगाणिस्तानात बुद्धिबळावर बंदी घातली आहे. अशा विचित्र कारणांचा उल्लेख करून, तालिबान विविध प्रकारच्या मनोरंजन आणि खेळांना विरोध करत आहे. अफगाणिस्तानच्या खामा प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार,...